Rashtriya Vayoshri Yojana | वयोश्री योजना अंतर्गत जेष्ठ नागरिकांना मिळणार मोफत उपकरणे…!!!
Rashtriya Vayoshri Yojana : नमस्कार मित्रांनो , आपल्याला माहीतच आहे कि भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे . जगामध्ये भारताचा लोकसंखेच्या बाबतीत पहिला क्रमांक लागतो . ज्याप्रमाणे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्याप्रमाणे वृद्ध लोकसंख्या देखील वाढत आहे . साधारणतः आता ( 2024 ) भारतात वृद्ध लोकसंख्या 15 कोटी 30 लाख एवढी आहे . ज्यांचे वय हे … Read more