Swadhar Yojana | स्वाधार योजना माहिती मराठी
स्वाधार योजना – एक संधी मराठीतील विद्यार्थींसाठी Swadhar Yojana : स्वाधार योजना महाराष्ट्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे. Swadhar Yojana अंतर्गत 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसोबतच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, आणि निर्वाह भत्ता प्रदान केला जातो. यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक … Read more