ESIS Kolhapur Bharti 2025 : ESIS कोल्हापूर अंतर्गत विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
ESIS Kolhapur Bharti 2025 ESIS Kolhapur Bharti 2025 : ESIS कोल्हापूर (महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, कोल्हापूर) येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही भरती करार तत्त्वावर केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया https://www.esic.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून ऑफलाइन पद्धतीने पूर्ण करावी. एकूण 18 रिक्त पदांसाठी ही ESIS Kolhapur … Read more