Shravan Bal Yojana | श्रावण बाळ निराधार योजना
Shravan Bal Yojana : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शासन नेहमी नवीन नवीन योजना आणत असते . या योजना विद्यार्थी , महिला , शेतकरी , अपंग , अनाथ , जेष्ठ नागरिक इत्यादी लोकांसाठी या योजना राबवल्या जातात . आणि त्या माध्यमातून लोकांचे कल्याण केले जाते . आज आपण अशाच एका नवीन योजनेविषयी माहिती पाहणार आहोत . त्या योजनेचे … Read more