Agricultural Development Trust Baramati Bharti 2025
Agricultural Development Trust Baramati Bharti 2025 : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती, कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्सेस अँड अॅनिमल हजबंड्री यांनी असोसिएट डीन, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर या विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सदर भरती मध्ये एकूण 29 पदे भरण्यात येणार आहेत . उमेदवारांनी आपले अर्ज ईमेल द्वारे भरायचे आहेत . 28 जानेवारी 2025 पासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली आहे . तरी उमेदवारांनी आपले अर्ज लवकर भरायचे आहेत . आणि या नोकरीच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे .
Agricultural Development Trust Baramati Bharti 2025 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , नोकरी करण्याचे ठिकाण , पगार , अर्ज भरण्याची तारीख , अर्ज भरण्याची शेवटची तारीख , एकूण पद संख्या इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे , तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि खात्री करून नंतरच आपला अर्ज भरायचा आहे . अधिकृत संकेतस्थळ www.agridevelopmenttrustbaramati.org हे आहे .
भरतीचे तपशील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती भरती 2025 :
🔹 संस्था: ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती
🔹 एकूण पदे : २९
🔹 पदनाम:
- असोसिएट डीन – १
- प्रोफेसर – ५
- असोसिएट प्रोफेसर – ४
- असिस्टंट प्रोफेसर – १९
🔹 नोकरीचे ठिकाण: बारामती, पुणे
🔹 अर्ज करण्याची पद्धत: ई-मेलद्वारे ऑनलाइन
🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरात लवकर अर्ज सादर करावा
Agricultural Development Trust Baramati Bharti 2025 शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया:
🔸 शैक्षणिक पात्रता: पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी खालील जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.
🔸 निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा आणि/किंवा मुलाखतीच्या आधारे होईल.
Agricultural Development Trust Baramati Recruitment 2025 महत्त्वाच्या तारखा :
📅 अर्ज सुरू होण्याची तारीख: २८ जानेवारी २०२५
📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख: लवकरात लवकर
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता:
महत्त्वाच्या लिंक्स:
🔗 Agricultural Development Trust Baramati – अधिकृत वेबसाईट
🔗 Agricultural Development Trust Baramati Bharti 2025 – सविस्तर जाहिरात PDF
🚀 इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. तसेच, भरतीसंबंधी नवीनतम अपडेट्ससाठी Mahajobyojana.In या वेबसाईटला नियमित भेट द्या!
तसेच अशीच माहिती रोज आपल्या मोबईलवर पाहण्यासाठी आमचा Whatsapp group जॉईन करा .
महत्वाच्या भरती
- Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!
- Bharatiya Vidya Bhavans Nagpur Bharti 2025 : भारतीय विद्या भवन नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती ; असा करा अर्ज..!!
- GP Parsik Sahakari Bank Bharti 2025 : GP पारसिक सहकारी बँक अंतर्गत 70 पदांची भरती ; पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी..!!!
- NTPC Recruitment 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 400 पदांची बंपर भरती ; लगेच करा अर्ज..!!
- BLC Pune Bharti 2025 : बाळाजी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत विविध पदांची भरती ; असा करा अर्ज..!!