Sauchalay Anudan yojana | शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी मिळेल रुपये 12,000 अनुदान..!!

Sauchalay Anudan Yojana

Sauchalay Anudan Yojana : महाराष्ट्र राज्य हे एक प्रगत राज्य मानले जाते . गेल्या काही दशकात महाराष्ट्राची प्रगती खूपच जोमात झाली आहे . तरीही आज देखील महाराष्ट्रातील जवळपास 16.8 % लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य भोगत आहे . आजही ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो . तेव्हा कुठे त्यांना … Read more