Cycle Vatap Yojana Maharashtra | मोफत सायकल वाटप योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार 8 वी ते 12 पर्यंत शिकणार्या विद्यार्थिनींना देणार मोफत सायकल..!!
Cycle Vatap Yojana Maharashtra : नमस्कार मंडळी , महाराष्ट्र राज्याची गणना आज प्रगत राज्यात होते . महाराष्ट्र राज्याने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे . पण तरी आजही ग्रामीण भागात बऱ्याच गोष्टींची कमतरता असलेल्या आपणास दिसून येतात . आजही ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी मुलींना शाळेत जाता येत नाही . शाळा खूप दूर असते . आणि पायी … Read more