Mahanirmiti Technician Bharti 2024 : महानिर्मिती अंतर्गत 800 पदांची बंपर भरती ; असा करा अर्ज..!!

Table of Contents

Mahanirmiti Technician Bharti 2024

Mahanirmiti Technician Bharti 2024 : महानिर्मिती अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 800 पदांची भरती करण्यात येणार आहे . या भरतीत ‘ तंत्रज्ञ – 3 ‘ या पदाची भरती करण्यात येणार आहे . तरी या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे . तरी या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्या उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरायचे आहेत .

Mahanirmiti Technician Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , नोकरी करण्याचे ठिकाण , अर्ज फी इत्यादी माहिती खाली सविस्तर दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर वाचायची आहे . आणि खात्री करून नंतरच आपला अर्ज भरायचा आहे .

Mahanirmiti Technician Bharti 2024
Mahanirmiti Technician Bharti 2024
Whatsapp Group Link

Mahanirmiti Technician Recruitment 2024

पदांची एकूण संख्या : 800

पदाचे नाव : तंत्रज्ञ – 3

आवश्यक शैक्षणिक पात्रता : ITI – वीजतंत्री , तारतंत्री , यंत्र कारागीर , फिटर , इलेक्ट्रोनिक्स , इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक , इनफॉरमेशन टेक्नोलॉजी आणि इलेक्ट्रिक सिस्टीम मेंटेनन्स , वेल्डर , इलेक्ट्रोनिक्स कम्यूनिकेशन सिस्टीम , इंस्टरुमेंट मेकॅनिक इत्यादी .

टीप : उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरातीची pdf सविस्तर वाचावी .

वय मर्यादा : 18 वर्षे ते 38 वर्षे ( मागासवर्गीयांना वयात नियमानुसार सूट राहील . )

अर्ज फी : खुला प्रवर्ग – रुपये 500/- , मागास प्रवर्ग – रुपये 300 /-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज भरण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2024

How To Apply For Mahanirmiti Technician Bharti 2024 ?

1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .

3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक , अधिकृत वेबसाईट इत्यादी खाली दिले आहे .

Whatsapp Group Link

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज लिंक
जाहिरातीची pdf

इतर महत्वाच्या भरती

SBI Clerk Notification 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 13,735 ‘ क्लार्क ‘ पदांची बंपर भरती ; पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी..!!
Indrayani Bank Recruitment 2024 : इंद्रायणी बँक अंतर्गत लेखनिक पदाची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
Jankalyan Credit Sociey Bharti 2024 : जनकल्याण मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अंतर्गत क्लार्क तसेच शाखाधिकारी पदांची भरती ; असा करा अर्ज..!!
GAD Mumbai Bharti 2024 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत लघुलेखक तसेच इतर पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
Bombay High Court Result 2024 PDF Download : बाॅम्बे उच्च न्यायालय अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; लगेच करा अर्ज..!!