Gay Gotha Yojana : गाय गोठा अनुदान योजनेंतर्गत आता मिळणार गायींच्या संवर्धनासाठी तसेच गोठा बांधण्यासाठी 2,40,000 पर्यंत अनुदान ; असा करा अर्ज ..!!!
Gay Gotha Yojana : भारत हा कृषी प्रधान देश आहे . भारताची अर्थव्यवस्था हि बऱ्याच अंशी शेतीवर अवलंबून आहे . या शेतीवर आधारित अनेक जोडधंदे केले जातात. या जोड धंद्यांमध्ये सर्वात मोठा जोड धंदा म्हणजे पशुपालन होय . यामध्ये गाय ,म्हैस , शेळी इ. पालन केले जाते . गायीला भारतामध्ये विशेष महत्व आहे .गायीला मातेसमान … Read more