SCR Apprentice Recruitment 2024 : दक्षिण मध्य रेल्वे महाराष्ट्र अंतर्गत ‘ अप्रेंटीस ‘ पदाच्या तब्बल 4232 पदांची बंपर भरती ; 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी..!!

SCR Apprentice Recruitment 2024

SCR Apprentice Recruitment 2024 SCR Apprentice Recruitment 2024 : दक्षिण मध्य रेल्वे महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 4232 पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीत ‘ शिकाऊ ( अप्रेंटीस ) ‘ पदाची भरती करण्यात येणार आहे . तरी या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र … Read more