MADHMC Bharti 2025 : मातोश्री आसराबाई दराडे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अंतर्गत विविध 42 पदांची भरती..!!

MADHMC Bharti 2025

MADHMC Bharti 2025 MADHMC Bharti 2025 : मातोश्री आसराबाई दराडे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (MADHMC) यांनी नवीन भरती जाहीर केली आहे . प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ वाचक आणि सहाय्यक प्राध्यापक/ व्याख्याता या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://madhmc.com/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. एकूण ४२ रिक्त पदे या भरती अंतर्गत … Read more