Indian Coast Guard Bharti 2025 : भारतीय तटरक्षक दल (ICG) अंतर्गत तब्बल 300 पदांची बंपर भरती..!!
Indian Coast Guard Bharti 2025 Indian Coast Guard Bharti 2025 : भारतीय तटरक्षक दल (ICG) ने “नाविक (GD), नाविक (DB)” या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://joinindiancoastguard.cdac.in/ या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भरतीअंतर्गत एकूण 300 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. फेब्रुवारी 2025 च्या … Read more