Antarjatiya Vivah Yojana Maharashtra | अंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra : महाराष्ट्रातील जनतेसाठी शासन वेळोवेळी विविध योजना राबवते . आणि त्या माध्यमातून लोकांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करते . महिला , गरीब तसेच इतर वंचित समाजातील लोकांसाठी विविध योजना राबवल्या आहेत . तसेच समाजातील जाती भेद दूर करण्याचा देखील शासन प्रयत्न करते . यासाठी देखील विविध योजना राबवत असते . समाजातील जाती … Read more