Gopinath Munde Shetkari Vima Yojana | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत शेतकर्याचा नैसर्गिक अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर मिळेल रुपये 2 लाखांपर्यंत मदत…!!!
Gopinath Munde Shetkari Vima Yojana : भारतात शेती आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे . आपल्या भारताची अर्थव्यवस्था जवळ जवळ 70 % शेतीवर अवलंबून आहे . शेती बऱ्याच अंशी पावसावर अवलंबून आहे . त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पादनही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे . शेतकरी दिवसभर शेतीमध्ये राबतो . आणि त्यातून आपल्या कुटुंबाचे पोट भरण्याचा प्रयत्न करतो . शेतीमध्ये … Read more