Gondia Anganwadi Bharti 2025 : बाल विकास प्रकल्प गोंदिया अंतर्गत अंगणवाडी सेविका पदाची भरती ; 12 उत्तीर्नांना सुवर्ण संधी.!!

Table of Contents

Gondia Anganwadi Bharti 2025

Gondia Anganwadi Bharti 2025 : बाल विकास प्रकल्प गोंदिया (एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प गोंदिया) येथे अंगणवाडी सेविका/मदतनीस पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज https://zpgondia.gov.in/ या संकेतस्थळाद्वारे ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत. फेब्रुवारी 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या जाहिरातीनुसार, बाल विकास प्रकल्प गोंदिया भरती मंडळाने एकूण विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे.

Gondia Anganwadi Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 4 मार्च 2025 सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत आहे.इच्छुक उमेदवारांनी Gondia Anganwadi Bharti 2025 संदर्भातील सर्व ताज्या अपडेट्ससाठी आमच्या mahajobyojana.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Gondia Anganwadi Bharti 2025
Gondia Anganwadi Bharti 2025
Join Whatsapp Group

Gondia Anganwadi Recruitment 2025

गोंदिया अंगणवाडी भरती २०२५

पदाचे नाव: अंगणवाडी सेविका / मदतनीस

नोकरीचे ठिकाण: गोंदिया

शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी किमान बारावी उत्तीर्ण असावे.

वयोमर्यादा:

  • सर्वसाधारण उमेदवारांसाठी: 18 ते 35 वर्षे
  • विधवा महिलांसाठी: कमाल 40 वर्षे
  • आरक्षित प्रवर्गासाठी (SC/ST): 05 वर्षे सवलत
  • इतर मागासवर्गीय (OBC): 03 वर्षे सवलत

अर्ज प्रक्रिया: ऑफलाईन पद्धतीने

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 17 फेब्रुवारी 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 4 मार्च 2025

अर्ज सादर करण्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प गोंदिया, ता.-, जि. गोंदिया.

निवड प्रक्रिया: गुणवत्ता यादीच्या आधारे निवड केली जाईल.

अधिकृत वेबसाईट: https://zpgondia.gov.in/

महत्त्वाचे दुवे:

सर्व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज भरून संबंधित पत्त्यावर पाठवावा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Join Whatsapp Group

महत्वाच्या भरती

Join Whatsapp Group