महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नोकरी आणि योजना विषयक अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून Whatsapp Group जॉईन करा .
महिलांनी आपली privacy जपण्यासाठी आपल्या मोबाईलवर खालील सेटिंग करावी .
1 ) सर्वात प्रथम आपल्या Whatsapp Setting मध्ये जा .
2 ) आता इथे तुम्हाला काही Options दिसतील . त्यामधील Privacy हा Option निवडा .
3 ) पुन्हा तुमच्या समोर काही Options येतील . त्यामधील Profile Photo या Option वर क्लिक करा .
4 ) आता पुन्हा तुमच्या समोर काही Options येतील . त्यातील My Contact हा Option निवडा .
5 ) असे केल्यावर तुमचा Whatsapp DP कोणीही अनोळखी व्यक्तीला दिसणार नाही .