GP Parsik Sahakari Bank Bharti 2025
GP Parsik Sahakari Bank Bharti 2025 : GP पारसिक सहकारी बँक (GP पारसिक सहकारी बँक लिमिटेड, ठाणे) येथे नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. कनिष्ठ अधिकारी (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी https://gpparsikbank.com/ या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा.
GP Parsik Sahakari Bank Bharti 2025 या भरती अंतर्गत एकूण 70 रिक्त पदे उपलब्ध असून, यासंदर्भातील जाहिरात फेब्रुवारी 2025 मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.
इच्छुक उमेदवारांना Mahajobyojana.in या आमच्या अधिकृत वेबसाइटला नियमितपणे भेट देण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून GP पारसिक सहकारी बँक भरती 2025 संबंधित ताज्या अपडेट्स मिळू शकतील. उमेदवारांची पात्रता, लेखी आणि तोंडी (व्यक्तिमत्त्व) चाचणीचे अभ्यासक्रम व गुणवाटप तसेच GP पारसिक सहकारी बँक लिमिटेड, ठाणे भरतीसंबंधी सर्व आवश्यक माहिती येथे अपडेट केली जाते. अधिक माहितीसाठी येथे भेट द्या : Mahajobyojana.in
GP Parsik Sahakari Bank Recruitment 2025
जी.पी. पारसिक सहकारी बँक, ठाणे भरती २०२५
पदाचे नाव: कनिष्ठ अधिकारी (प्रशिक्षणार्थी)
एकूण रिक्त पदे : ७०
नोकरी ठिकाण: मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, इचलकरंजी, सांगली, नाशिक (महाराष्ट्र राज्य), तसेच गोव्यात म्हापसा, मडगाव आणि कर्नाटकमध्ये बेळगावी, निपाणी.
वेतन: १५,०००/- रुपये (एकत्रित वेतन)
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ फेब्रुवारी २०२५
निवड प्रक्रिया : ऑफलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी, मुलाखत
परीक्षेची तारीख : २३ मार्च २०२५
परीक्षेचे शुल्क : १,१२१/- रुपये
GP Parsik Sahakari Bank Vacancy 2025
शैक्षणिक पात्रता:
प्रत्येक कागदपत्रसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅंकिंग, इन्शुरन्स आणि सहकार क्षेत्राशी संबंधित विषयांसह B.Com. / BBA / BBM / BAF / BFM / BBI / BMS / B.Economics / BBS आणि B.Sc. (IT) / BE (Computer) / BCA मध्ये प्रथम श्रेणी.
वयाची अट:
न्यूनतम वय १८ आणि उच्चतम वय ३० (३१ जानेवारी २०२५ पर्यंत).
(SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट)
महत्वाच्या तारीखा :
ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख: १४ फेब्रुवारी २०२५, सकाळी ११.०० वाजता
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५, रात्री ११.५९ वाजता
महत्वाच्या लिंक :
महत्वाच्या भरती
- Northern Coalfields Limited Bharti 2025 : नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 1761 पदांची बंपर भरती ; 10 वी ते पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी..!!
- MahaTransco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज प्रेषण कंपनी अंतर्गत 504 पदांची बंपर भरती..!!
- Maharashtra Education Society Pune Bharti 2025 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड…!!!
- NHM Thane Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती ; असा करा अर्ज..!!
- Kolhapur Urban Banks Association Bharti 2025 : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत ‘लिपिक’ पदाची भरती ; लगेच करा अर्ज..!!