LTMGH Sion Hospital Bharti 2025 : LTMGH सायन हॉस्पिटल अंतर्गत 35 पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!

LTMGH Sion Hospital Bharti 2025

LTMGH Sion Hospital Bharti 2025 : लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, सायन (LTMGH सायन हॉस्पिटल) येथे सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया www.ltmgh.com या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाइन पद्धतीने पूर्ण करावी. या भरतीद्वारे एकूण 35 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती जाहिरात फेब्रुवारी 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 24 फेब्रुवारी 2025 संध्याकाळी 4:00 वाजेपर्यंत आहे.

LTMGH Sion Hospital Bharti 2025 इच्छुक उमेदवारांना सल्ला दिला जातो की, LTMGH सायन हॉस्पिटल भरती 2025 संबंधित नवीनतम अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Mahajobyojana.in वेबसाईटला नियमितपणे भेट द्यावी. उमेदवारांची पात्रता, लेखी व मौखिक (व्यक्तिमत्व) चाचणीचे अभ्यासक्रम व गुणवाटप, तसेच लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, सायन भरतीसंबंधी सर्व आवश्यक माहिती येथे अपडेट केली जाते. अधिक माहितीसाठी येथे भेट द्या:
👉 Mahajobyojana.in

LTMGH Sion Hospital Bharti 2025
LTMGH Sion Hospital Bharti 2025
Join Whatsapp Group

LTMGH Sion Hospital Recruitment 2025

एलटीएमजीएच सायन हॉस्पिटल भरती २०२५

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
रिक्त पदे: एकूण 35 जागा
नोकरीचे ठिकाण: मुंबई
वेतनश्रेणी: दरमहा रु. 1,10,000/- पर्यंत
वयोमर्यादा: कमाल 38 वर्षे
अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2024

अर्ज सादर करण्याचा पत्ता / offline अर्ज पाठवण्याचा पत्ता :

सेंट्रल डिस्पॅच विभाग, एलटीएमजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई – 400022

निवड प्रक्रिया:

➡ उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

मुलाखतीचा पत्ता:

डीन कार्यालय, एलटीएमजी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई – 400022


LTMGH Sion Hospital Recruitment 2025

रिक्त पदांचा तपशील:

🔹 सहाय्यक प्राध्यापक पदासाठी उपलब्ध जागा:

  • न्यूरोलॉजी: 01 पद
  • मेडिसिन: 01 पद
  • बायोकेमिस्ट्री: 01 पद
  • अनेस्थेसियोलॉजी: 29 पदे
  • निओनॅटोलॉजी: 01 पद
  • फिजिओलॉजी: 02 पदे

अधिकृत वेबसाईट:

👉 www.ltmgh.com

📢 इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा!

Join Whatsapp Group

महत्वाच्या भरती