Indian Navy Bharti 2025
Indian Navy Bharti 2025 : भारतीय नौदलाने (Bhartiya Naudal) 2026 जानेवारी (ST 26) कोर्ससाठी शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना https://www.joinindiannavy.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय नौदलाने (Bhartiya Naudal) फेब्रुवारी 2025 मध्ये प्रकाशित जाहिरातीनुसार एकूण 270 रिक्त पदे जाहीर केली आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. अर्ज सबमिट करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे.
Indian Navy Bharti 2025 या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना भारतीय नौदलाच्या भरतीसाठी नवीनतम अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट www.mahajobyojana.in ला नियमितपणे भेट देण्याची सूचना केली जाते. उमेदवारांची पात्रता, लेखी व मौखिक (व्यक्तिमत्व) परीक्षेचे सिलेबस व गुणांचे वितरण आणि भारतीय नौदलाच्या भरती संबंधित सर्व आवश्यक माहिती www.mahajobyojana.in येथे अद्ययावत केली आहे.
Indian Navy Recruitment 2025
भारतीय नौदलात SSC ऑफिसर भरती २०२५
पदाचे नाव: शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC) अधिकारी
एकूण रिक्त पदे: 270
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता:
- बी.ई./बी. टेक.
- एमबीए
- एमसीए
- एम.एस्सी.
- बीएस्सी.
- एम.टेक.
वेतन/मानधन: दरमहा रु. 56,100/- पर्यंत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ फेब्रुवारी २०२५
Indian Navy New Vacancy 2025
संस्था: भारतीय नौदल
पदाचे नाव: शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC) अधिकारी – जानेवारी 2026 (ST 26) कोर्स
एकूण पदे: 270
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट: https://www.joinindiannavy.gov.in/
अर्जाची पद्धत: ऑनलाइन अर्ज
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ फेब्रुवारी २०२५
शैक्षणिक पात्रता:
- सामान्य सेवा (GS(X)/हायड्रो कॅडर): बी.ई./बी.टेक. किमान 60% गुणांसह
- पायलट: बी.ई./बी.टेक. किमान 60% गुणांसह
- नौदल हवाई ऑपरेशन्स अधिकारी: बी.ई./बी.टेक. किमान 60% गुणांसह
- एअर ट्रॅफिक कंट्रोलर: बी.ई./बी.टेक. किमान 60% गुणांसह
- लॉजिस्टिक्स: बी.ई./बी.टेक., एमबीए, बी.एस्सी./बी.कॉम./बी.एस्सी.(IT) पीजी डिप्लोमा फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/मटेरियल मॅनेजमेंट किंवा एमसीए/एम.एस्सी.(IT)
- नौदल शस्त्र निरीक्षण कॅडर: बी.ई./बी.टेक. किमान 60% गुणांसह किंवा इलेक्ट्रॉनिक्स/फिजिक्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री
- शिक्षण विभाग: गणित/ऑपरेशनल रिसर्च मध्ये एम.एस्सी. आणि फिजिक्स मध्ये बी.एस्सी., फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स मध्ये एम.एस्सी. आणि गणित मध्ये बी.एस्सी., रासायनशास्त्र मध्ये एम.एस्सी. आणि फिजिक्स मध्ये बी.एस्सी., बी.ई./बी.टेक. मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये, एम.टेक. किमान 60% गुणांसह
- इंजिनिअरिंग शाखा (सामान्य सेवा): संबंधित विषयात बी.ई./बी.टेक.
- इलेक्ट्रिकल शाखा (सामान्य सेवा): संबंधित विषयात बी.ई./बी.टेक.
वयाची अट:
- SC/ST: 5 वर्षे सूट
- OBC: 3 वर्षे सूट
पदानुसार वयोमर्यादेसाठी अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन PDF पहा.
वेतन: रु. 56,100/- पासून सुरु
अर्ज शुल्क: अर्ज शुल्क नाही
महत्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख: ८ फेब्रुवारी २०२५
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ फेब्रुवारी २०२५
महत्वाच्या लिंक्स:
- नोटिफिकेशन (जाहिरात): येथे क्लिक करा
- अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज: येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती
- Northern Coalfields Limited Bharti 2025 : नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 1761 पदांची बंपर भरती ; 10 वी ते पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी..!!
- MahaTransco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज प्रेषण कंपनी अंतर्गत 504 पदांची बंपर भरती..!!
- Maharashtra Education Society Pune Bharti 2025 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड…!!!
- NHM Thane Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती ; असा करा अर्ज..!!
- Kolhapur Urban Banks Association Bharti 2025 : कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत ‘लिपिक’ पदाची भरती ; लगेच करा अर्ज..!!