NHM Nagpur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत तब्बल 119 पदांची बंपर भरती..!!!

NHM Nagpur Bharti 2025

NHM Nagpur Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर (NHM Nagpur) मार्फत विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत स्टाफ नर्स, MPW-पुरुष, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, NPCD – हृदयरोगतज्ज्ञ, IPHS – स्त्रीरोग तज्ज्ञ (OBGY), IPHS – रेडिओलॉजिस्ट, IPHS – भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, NOHP – डेंटल हायजिनिस्ट, NPPCD – ऑडिओमेट्रिक असिस्टंट आणि इतर पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

NHM Nagpur Bharti 2025 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , पगार इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर वाचावी आणि खात्री करून नंतरच अर्ज करायचा आहे .

NHM Nagpur Bharti 2025
NHM Nagpur Bharti 2025

भरतीचा संपूर्ण तपशील ( nhm nagpur recruitment 2025 ):

🔹 संस्था: राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर (NHM Nagpur)
🔹 एकूण पदसंख्या: 119
🔹 अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
🔹 अधिकृत वेबसाइट: www.nagpurzp.com
🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2025, संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत

महत्त्वाची सूचना ( NHM Nagpur Vacancy 2025 ):

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसंबंधी सर्व अपडेट्स, पात्रता निकष, परीक्षेचा अभ्यासक्रम, गुणांकन पद्धती आणि मुलाखतीबाबतची संपूर्ण माहिती Mahajobyojana.In या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला नियमितपणे भेट द्या!

Join Whatsapp Group

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर भरती २०२५ | nhm nagpur recruitment 2025 notification

पदांची माहिती:

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे विविध पदांसाठी ११९ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती लक्षपूर्वक वाचावी.

✨ उपलब्ध पदे:

NHM Nagpur Bharti 2025 या भरतीत भरली जाणारी पदसंख्या पुढीलप्रमाणे :

  • स्टाफ नर्स – ३३ पदे
  • MPW (पुरुष) – ३१ पदे
  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – १ पद
  • NPCD – हृदयरोग तज्ज्ञ – १ पद
  • IPHS – स्त्रीरोगतज्ञ (OBGY) – ५ पदे
  • IPHS – रेडिओलॉजिस्ट – ५ पदे
  • IPHS – भूलतज्ज्ञ – ४ पदे
  • IPHS – बालरोगतज्ञ – २ पदे
  • IPHS – सर्जन – १ पद
  • पॅलिटिव्ह केअर फिजिशियन – १ पद
  • NPHCE – फिजिशियन – १ पद
  • SNCU – बालरोगतज्ञ – २ पदे
  • NPPCD – ENT सर्जन – १ पद
  • ICU/H वैद्यकीय अधिकारी (MBBS) DU – २ पदे
  • सुमन L2 – वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ३ पदे
  • सुमन L3 – वैद्यकीय अधिकारी (MBBS) – १० पदे
  • SNCU – वैद्यकीय अधिकारी (MBBS) – १ पद
  • रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी (MBBS) – २ पदे
  • DEIC – वैद्यकीय अधिकारी (MBBS) – १ पद
  • रक्तविज्ञान वैद्यकीय अधिकारी (MBBS) – १ पद
  • NPNCD – वैद्यकीय अधिकारी (MBBS) – २ पदे
  • टेलिमेडिसिन मेडिकल ऑफिसर (MBBS) – ५ पदे
  • NUHM मेडिकल ऑफिसर (पूर्णवेळ) – २ पदे
  • NOHP – दंत स्वच्छता तज्ज्ञ – १ पद
  • NPPCD – ऑडिओमेट्रिक सहाय्यक – १ पद

शैक्षणिक पात्रता:

NHM Nagpur Bharti 2025 या भरतीसाठी उमेदवाराने संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी:

उमेदवारांना दरमहा ₹१७,०००/- ते ₹१,२५,०००/- पर्यंत वेतन दिले जाईल.

अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन/ऑफलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख: ६ फेब्रुवारी २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ फेब्रुवारी २०२५

वयोमर्यादा:

  • खुल्या प्रवर्गासाठी: १८ ते ३८ वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी: १८ ते ४३ वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी (MBBS) / विशेषज्ञ: कमाल ७० वर्षे
  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक: २१ ते ६० वर्षे

निवड प्रक्रिया:

उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर, सिव्हिल लाइन्स, नागपूर.

महत्त्वाच्या लिंक:

✨ इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत अर्ज सादर करावा आणि संधीचा लाभ घ्यावा! ✨

Join Whatsapp Group

महत्वाच्या भरती