Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai) मध्ये सहाय्यक प्राध्यापक (ENT) पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून ऑफलाइन अर्ज सादर करावा. एकूण १ रिक्त पदासाठी ही भरती करण्यात येणार असून, यासंदर्भातील जाहिरात मार्च २०२५ मध्ये प्रसिद्ध झाली … Read more