MPGIMER Nashik Bharti 2025 : महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक अंतर्गत तब्बल 78 पदांची बंपर भरती..!!!
MPGIMER Nashik Bharti 2025 MPGIMER Nashik Bharti 2025 : महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक (MPGIMER Nashik) येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ रहिवासी, ट्यूटर/डेमॉन्स्ट्रेटर अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज अधिकृत वेबसाइट https://mpgimer.edu.in/ द्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2025 … Read more