Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!
Thane Mahanagarpalika Bharti 2025 Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) अंतर्गत ठाणे स्मार्ट सिटी लि. मार्फत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे NICU/SNCU चे विभागप्रमुख, ऑन ड्युटी स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, सिस्टर इंचार्ज आणि स्टाफ नर्स या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज https://thanecity.gov.in/ या अधिकृत वेबसाईटद्वारे … Read more