Satara Anganwadi Bharti 2025 : महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदाची भरती ; असा करा अर्ज..!!
Satara Anganwadi Bharti 2025 Satara Anganwadi Bharti 2025 : महिला व बालविकास विभाग, सातारा यांनी “आंगणवाडी सेविका आणि आंगणवाडी मदतनीस” पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज https://www.satara.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाइन पद्धतीने सादर करावा. या भरतीसाठी एकूण २४ रिक्त पदे उपलब्ध आहेत. Satara Anganwadi Bharti 2025 ही भरती जाहिरात फेब्रुवारी २०२५ … Read more