RBI Mumbai Bharti 2025 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!

RBI Mumbai Bharti 2025

RBI Mumbai Bharti 2025 RBI Mumbai Bharti 2025 : आरबीआय मुंबई (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ने “बँकेचे वैद्यकीय सल्लागार (BMC)” या पदासाठी करार तत्वावर निश्चित तासिक मानधनासह भरती जाहीर केली आहे. ही भरती पुणे येथील कृषी बँकिंग महाविद्यालयासाठी करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळ www.rbi.org.in वरून डाउनलोड करून सादर … Read more