Punjab National Bank Bharti 2025 : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 350 पदांची बंपर भरती ; लगेच करा अर्ज..!!
Punjab National Bank Bharti 2025 Punjab National Bank Bharti 2025 : पंजाब नॅशनल बँक (PNB) ने “स्पेशालिस्ट ऑफिसर” पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यात अधिकारी-क्रेडिट, अधिकारी-इंडस्ट्री, व्यवस्थापक-IT, वरिष्ठ व्यवस्थापक-IT, व्यवस्थापक-डेटा सायंटिस्ट, वरिष्ठ व्यवस्थापक-डेटा सायंटिस्ट, व्यवस्थापक-सायबर सुरक्षा आणि वरिष्ठ व्यवस्थापक-सायबर सुरक्षा अशा विविध पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज www.pnbindia.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन सादर … Read more