NTPC Recruitment 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 400 पदांची बंपर भरती ; लगेच करा अर्ज..!!

NTPC Recruitment 2025

NTPC Recruitment 2025 NTPC Recruitment 2025 : NTPC (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड) ने सहाय्यक कार्यकारी पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://www.ntpc.co.in/ वर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2025 च्या जाहिरातीनुसार एकूण 400 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक … Read more