MPKV Ahmednagar Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध 787 पदांची भरती ; 4 थी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी..!!
MPKV Ahmednagar Bharti 2024 MPKV Ahmednagar Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहिल्यानगरने (MPKV Ahmednagar) गट क आणि गट ड पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ लिपिक, स्टेनो टायपिस्ट, लिपिक-कम-टायपिस्ट, मुख्य सूचीकरणकर्ता (ग्रंथालय), कृषी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, मजूर आणि इतर विविध पदे भरण्यात येणार आहेत. MPKV Ahmednagar … Read more