MahaGenco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध 173 पदांची बंपर भरती ; असा करा अर्ज..!!
MahaGenco Bharti 2025 MahaGenco Bharti 2025 : महाजेनको / महानिर्मिती (महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड) येथे कार्यकारी रसायनतज्ज्ञ, अतिरिक्त कार्यकारी रसायनतज्ज्ञ, उपकार्यकारी रसायनतज्ज्ञ, सहाय्यक रसायनतज्ज्ञ आणि कनिष्ठ रसायनतज्ज्ञ या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया https://mahagenco.in/ या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करावी. या भरती अंतर्गत एकूण १७३ रिक्त … Read more