Ladka Bhau Yojana 2024 : लाडका भाऊ योजना अंतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना मिळतील प्रतिमहिना रुपये 10,000…!!

Ladka Bhau Yojana 2024

Ladka Bhau Yojana 2024 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर येथे ‘ Ladka Bhau Yojana 2024 ‘या योजनेची नुकतीच घोषणा केली आहे . काही दिवस अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ लाडकी बहीण योजना ‘ या महिलांसाठी असलेल्या योजनेची घोषणा केली होती . तेव्हापासून सोशल मिडीयावर चर्चांना उधाण आले होते ; … Read more