Kanyadan Yojana : मुख्यमंत्री कन्यादान योजने अंतर्गत आता महाराष्ट्रातील लेकींना विवाहासाठी मिळणार रु.20,000 पर्यंत मदत…!!
Kanyadan Yojana : नमस्कार मंडळी , लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्वाचा सोहळा आहे . प्रत्येक वधू आणि वरांच्या आई -वडिलांची इच्छा असते कि त्यांनी आपल्या मुलांचे लग्न अगदी धुमधडाक्यात लाऊन द्यावे . पण प्रत्येक आई – वडील हा खर्च करू शकत नाहीत . कारण प्रत्येक आई – वडिलांची घराची परिस्थिती चांगली नसते . आणि … Read more