JNPT Bharti 2025 : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा अर्ज..!!!
JNPT Bharti 2025 JNPT Bharti 2025 : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) मध्ये व्यवस्थापक (अर्थशास्त्र) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे . पात्र उमेदवारांना www.jnport.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार एक रिक्त पद उपलब्ध आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज स्वीकारण्याची अंतिम … Read more