IPRCL Mumbai Bharti 2025 : इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा अर्ज..!!
IPRCL Mumbai Bharti 2025 IPRCL Mumbai Bharti 2025 : IPRCL मुंबईने (Indian Port Rail & Ropeway Corporation Limited) विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत मुख्य महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, प्रकल्प साइट अभियंता, पदवीधर/डिप्लोमा अभियंता प्रशिक्षणार्थी या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. IPRCL Mumbai Bharti 2025 या भरतीसाठी पात्र … Read more