Indian Navy Bharti 2025 : भारतीय नौदल अंतर्गत 270 पदांची बंपर भरती ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!
Indian Navy Bharti 2025 Indian Navy Bharti 2025 : भारतीय नौदलाने (Bhartiya Naudal) 2026 जानेवारी (ST 26) कोर्ससाठी शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना https://www.joinindiannavy.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय नौदलाने (Bhartiya Naudal) फेब्रुवारी 2025 मध्ये प्रकाशित जाहिरातीनुसार एकूण 270 … Read more