Indian Navy Agniveer Bharti 2025 : भारतीय नौसेना अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ;10 वी पासांना सुवर्ण संधी..!!
Indian Navy Agniveer Bharti 2025 Indian Navy Agniveer Bharti 2025 : भारतीय नौसेना (Bharatiya Nausena) मध्ये अग्निवीर (MR) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती 02/2025, 01/2026 आणि 02/2026 बॅचसाठी होणार आहे. पात्र अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार, जे भारत सरकारने ठरवलेल्या अटी पूर्ण करतात, त्यांनी https://www.joinindiannavy.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करावा. Indian … Read more