Mofat Shikshan Yojana Maharashtra | मोफत शिक्षण योजना महाराष्ट्र ; कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखांपर्यंत असेल तर मुलींचे उच्च शिक्षण होईल मोफत..!!!
Mofat Shikshan Yojana Maharashtra : काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशन 2024 मध्ये बऱ्याच योजना घोषित केल्या . यामध्ये मुलींसाठी मोफत शिक्षण योजना देखील घोषित केली आहे . मोफत शिक्षण योजना ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक क्रांतिकारी योजना आहे . या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील मुलींना उच्च शिक्षण अगदी मोफत देण्यात येणार आहे . … Read more