Mofat Pithachi Girani Yojana | मोफत पिठाची गिरणी योजना अंतर्गत महिलांना पिठाची गिरणी घेण्यासाठी 100% अनुदान..!!

Mofat Pithachi Girani Yojana

Mofat Pithachi Girani Yojana : महाराष्ट्रातील महिलांचे कल्याण व्हावे , त्यांचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार नेहमी काही ना काही योजना आणत असते . आणि त्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत असते . पुरुष प्रधान समाजात महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने काम करता यावे तसेच स्त्रियांना त्यांचे सर्व हक्क मिळावेत यासाठी बऱ्याच लोकांनी संघर्ष केला आहे … Read more