Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी देणार वार्षिक रुपये 60,000 आर्थिक सहाय्य…!!
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana : महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य आहे असे म्हटले जाते . महाराष्ट्रात अनेक सोई सुविधा महाराष्ट्र शासनाने शिक्षणासाठी करून दिल्या आहेत . आणि सर्वजण या शैक्षणिक सोयींचा फायदा देखील घेत आहेत परंतु सर्वच विद्यार्थ्यांना या सोयींचा फायदा घेता येत नाही . त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते . भारतात लहान … Read more