Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती ; असा करा अर्ज..!!
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत मेडिकल ट्रान्झिशन सल्लागार, कनिष्ठ सल्लागार (बालरक्तविज्ञान-ऑंकोलॉजी), अतिदक्षता बालरोगतज्ज्ञ (पूर्णवेळ), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, सन्माननीय बालशल्यविशारद, सन्माननीय बीएमटी फिजिशियन, सन्माननीय त्वचारोगतज्ज्ञ, सन्माननीय हृदयरोगतज्ज्ञ, ऑडिओलॉजिस्ट (अर्धवेळ), परिचारिका, कनिष्ठ फार्मासिस्ट, रिसेप्शनिस्ट, डेटा … Read more