Balika Samridhi Yojana | बालिका समृद्धी योजना अंतर्गत आता मुलीच्या उज्वल भविष्यासाठी सरकारकडून मिळेल आर्थिक मदत ..!!!
Balika Samridhi Yojana : नमस्कार मंडळी , आजच्या लेखात आपण केंद्र सरकारच्या बालिका समृद्धी योजनेबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत . मुलींच्या बाबतीत समाजाचा दृष्टीकोन नेहमीच वेगळा असतो . मुलीला आजही परक्याचे धन समजले जाते . समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी , मुलीला सामाजिक , शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सदर योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली … Read more