Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 : बाल विकास प्रकल्प अहिल्यानगर अंतर्गत ‘ अंगणवाडी मदतनीस ‘ पदाची भरती ; 12 वी पासांना सुवर्ण संधी..!!
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 : बाल विकास प्रकल्प अहिल्यानगर (समग्र बाल विकास सेवा योजना प्रकल्प अहिल्यानगर) येथे अंगणवाडी मदतनीस पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने https://ahmednagar.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवरून सबमिट करावा. एकूण 17+ रिक्त जागांसाठी ही भरती फेब्रुवारी 2025 च्या जाहिरातीत जाहीर करण्यात आली … Read more