AAI Bharti 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध 206 पदांची बंपर भरती ; लगेच करा अर्ज..!!
AAI Bharti 2025 AAI Bharti 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स), वरिष्ठ सहाय्यक (अधिकृत भाषा), वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स), वरिष्ठ सहाय्यक (लेखा) आणि कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरात क्रमांक DR-01/02/2025/WR अंतर्गत एकूण 206 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. AAI Bharti 2025 या भरतीसाठी पात्र … Read more