ITBP Constable Bharti 2025 : इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 133 पदांची बंपर भरती ; 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी..!!

ITBP Constable Bharti 2025

ITBP Constable Bharti 2025 ITBP Constable Bharti 2025 : इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस दल (ITBP) ने कॉन्स्टेबल (सामान्य सेवा) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज https://itbpolice.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करावा. एकूण 133 रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे, ज्याची अधिकृत जाहिरात मार्च 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज … Read more