BAVMC Pune Bharti 2025 : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!

BAVMC Pune Bharti 2025

BAVMC Pune Bharti 2025 BAVMC Pune Bharti 2025 : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (BAVMC), पुणे यांनी नवीन भरती जाहीर केली आहे. सदर भरती अंतर्गत एकूण 29 पदे भरण्यात येणार आहेत . या भरती अंतर्गत वरिष्ठ निवासी, शिक्षक आणि कनिष्ठ निवासी या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट bavmcpune.edu.in वर दिलेल्या सूचनांनुसार … Read more