BLC Pune Bharti 2025 : बाळाजी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत विविध पदांची भरती ; असा करा अर्ज..!!
BLC Pune Bharti 2025 BLC Pune Bharti 2025 : बाळाजी लॉ कॉलेज, पुणे (BLC Pune) मध्ये प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया https://balajilaw.edu.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाइन पद्धतीने पूर्ण करावी. एकूण 14 रिक्त पदे या भरतीअंतर्गत जाहीर करण्यात आली आहेत. फेब्रुवारी 2025 च्या अधिकृत … Read more