Pm Matru Vandana Yojana | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत गरोदर महिलांना दिला जाईल रुपये 6000 लाभ…!!!
Pm Matru Vandana Yojana : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना हि केंद्र सरकारने सुरु केलेली आणि गरोदर मातांसाठी असलेली एक योजना आहे . पूर्वीपासूनच महिलांना चूल आणि मुल या चौकटीतच ठेवण्याचे काम समाजाने केले आहे . यातून महिलांना बाहेर काढण्यासाठी आजपर्यंत अनेक प्रयत्न केले गेले . भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील महिलांसाठी अनेक योजना आणल्या गेल्या . … Read more