APMC Sangli Bharti 2025 : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कनिष्ठ लिपिक तसेच इतर पदांची भरती ; 10 वी , पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी..!!

APMC Sangli Bharti 2025

APMC Sangli Bharti 2025 APMC Sangli Bharti 2025 : एपीएमसी सांगली (सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ लिपिक, संगणक ऑपरेटर, टंकलेखक, सेस लिपिक, शिपाई/गार्ड, अंतर्गत तपासनीस अशा पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज अधिकृत संकेतस्थळ www.mahaemployment.com वर ऑनलाइन सादर करावा. सांगली कृषी उत्पन्न … Read more