Pune Cantonment Board Recruitment 2025 : कंटोनमेंट बोर्ड देहूरोड पुणे अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
Pune Cantonment Board Recruitment 2025 Pune Cantonment Board Recruitment 2025 : कंटोनमेंट बोर्ड देहूरोड, पुणे (CB देहूरोड, पुणे) येथे “सहायक वैद्यकीय अधिकारी” पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळ https://dehuroad.cantt.gov.in/ वरून ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत. या भरतीद्वारे एकूण 01 रिक्त पद जाहीर करण्यात आले आहे. Pune Cantonment Board Recruitment … Read more