Kishori Shakti Yojana | किशोरी शक्ती योजना 2024 ;अंतर्गत शाळाबाह्य किशोरवयीन मुलींचा केला जाईल सामाजिक,शारीरिक विकास…!!
Kishori Shakti Yojana : नमस्कार मंडळी , आजच्या लेखात आपण Kishori Shakti Yojana याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत . आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज जवळ जवळ 76 वर्षांचा काल उलटला . स्वातंत्र्याच्या अगोदर महिलांची परिस्थिती खूप बिकट होती पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर यावर मात करण्यासाठी बरेच उपाय करण्यात आले . केंद्र सरकार आणि राज्य … Read more