RBI JE Recruitment 2024 Notification
RBI JE Recruitment 2024 Notification : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 11 पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीत ‘ कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य / विद्युत ) ‘ या पदाची भरती करण्यात येणार आहे . जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे . तरी उमेदवारांनी त्या अगोदर आपले अर्ज भरायचे आहेत .
RBI JE Recruitment 2024 Notification या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , नोकरी करण्याचे ठिकाण , पगार इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतरच आपला अर्ज भरायचा आहे .
RBI JE Recruitment 2024 Apply Online
पदांची एकूण संख्या : 11
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य / विद्युत )
आवश्यक शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा / डिग्री ( स्थापत्य / विद्युत )
वय मर्यादा : 20 वर्षे ते 30 वर्षे
पगार : रुपये 71,032 /-
नोकरी करण्याचे ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन
अर्ज फी : ओपन / ओबीसी / ईडब्लूएस – रुपये 450 , एससी / एसटी / पीडब्लूडी – रुपये 50 /-
अर्ज सुरु होण्याची तारीख : 30 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जानेवारी 2025
ऑनलाईन परीक्षा तारीख : 8 फेब्रुवारी 2025
How To Apply For RBI JE Recruitment 2024 Notification ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक , अधिकृत वेबसाईट इत्यादी खाली दिले आहे .
महत्वाच्या लिंक